Komal Om Sawale
Komal Om Sawale
  • 1 652
  • 671 165 521
कोमलने सांगितले पण नाही😡 | व्हिडिओ मधूनच सुनावले😱| Family Vlog | Komal Sawale
नमस्कार मित्रांनो!! आज जवळ जवळ 4 5 दिवसांनी मी व्हिडिओ मध्ये दिसत असेल तुम्हाला. तर आज या व्हिडिओ मध्ये बघा मी कोमल ला का सूनवतोय ते. ती करतेच तसा त्या मुळे मी तिला बोलत असतो. तर बाकी तुम्हाला काय वाटते मी बरोबर केले की नाही ते देखील तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता.
धन्यवाद 🙏
Watch more -
ua-cam.com/video/o37Ib8dPR0o/v-deo.html
ua-cam.com/video/26LHnVmwB_U/v-deo.html
ua-cam.com/video/Nr0lWdndABc/v-deo.html
ua-cam.com/video/QDAKWV5yoo4/v-deo.html
ua-cam.com/video/ZylANm6jbPY/v-deo.html
ua-cam.com/video/5ezi6vyW-I8/v-deo.html
komal om sawale, family vlogger, rakshabandhan special, rakhi special, brother sister, rakhi vlog, rakshabandhan vlog, pregnancy news, komal chi pregnancy, family vlog, daily vlog, komal pregnant ahe, Pregnancy vlog, twins baby, daily vlogs,Day in my life, Family vlogs,a day in my life, Husband wife, Husband wife vlog, marathi vlogger, daily routine vlog, komal sawale, new vlog, marathi wife, marathi husband, कोमल सावळे, marathi channel, marathi wedding, कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news, manisha vanjari, indian vlogger, wedding vlog, marathi wedding, ram sawale, फॅमिली वलॉंग,
#familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
#pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #marathichannel
Follow more -
Instagram Link -
komal_sawale_official?igshid=YmMyMTA2M2Y%3D
Facebook Link -
omsawaleofficial/
Переглядів: 63 298

Відео

Happy Birthday Devansh 🎂| Birthday Vlog | komal Sawale
Переглядів 42 тис.2 години тому
नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे देवांश चा birthday. आणि सोबतच ताईचा देखील birthday आहे. तर या vlog मध्ये बघा आज कसा झाला देवांश आणि ताईचा Birthday aani कॉमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ. धन्यवाद 🙏 Watch more - ua-cam.com/video/26LHnVmwB_U/v-deo.html ua-cam.com/video/Nr0lWdndABc/v-deo.html ua-cam.com/video/QDAKWV5yoo4/v-deo.html ua-cam.com/video/ZylANm6jbPY/v-deo...
देवांशला काय Gift देणार 😱| First Birthday Celebration | Family Vlog | Komal Sawale
Переглядів 36 тис.7 годин тому
नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे? जसा की तुम्हाला माहित आहेच की 15 august la देवांशचा पहिला Birthday आहे. त्याच्या साठी काल आम्ही छान गिफ्ट घ्यायला गेलो होतो. तर तुम्हाला कसा वाटले देवांशचे birthday gift te comment करून नक्की सांगा. धन्यवाद 🙏 Watch more - ua-cam.com/video/U1IqBZiHsMs/v-deo.html ua-cam.com/video/26LHnVmwB_U/v-deo.html ua-cam.com/video/Nr0lWdndABc/v-deo.html ua-cam.com/vi...
माहेर बरे की सासर😱| कसा जातोय माझा दिवस♥️ | Family Vlog | Komal Sawale
Переглядів 52 тис.9 годин тому
नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही घरी मस्त आपे केले होते. मला तसा तर दोन्ही कडे आवडते. माहेरी माझा दिवस कसा असतो ते या vlog मध्ये मी दाखवला आहे. तर आजचा vlog तुम्हाला कसा वाटला ते comment करून नक्की सांगा. धन्यवाद 🙏 Watch more - ua-cam.com/video/26LHnVmwB_U/v-deo.html ua-cam.com/video/Nr0lWdndABc/v-deo.html ua-cam.com/video/QDAKWV5yoo4/v-deo.html ua-cam.com/video/ZylANm6jbPY/v-...
सगळं काम आईला करावं लागतंय😭| मी करणार मदत🥹| Family Vlog | Komal Sawale
Переглядів 54 тис.12 годин тому
नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे? आता झालंय असे की कोमल.गेलीय माहेरी आणि रोहिणी पडलीय आजारी. त्यामुळे आता सगळेच काम आई वर येऊन पडले आहे. मी आज आईला भाजी करायला मदत करणार आहे. तर आजचा daily vlog मध्ये बघा नक्की आईची कशी ओढाताण होतीय कामामुळे. आजचा Family Vlog तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद 🙏 Watch more - ua-cam.com/video/26LHnVmwB_U/v-deo.html ua-cam.com/video/Nr0...
राम आणि रोहीनीचा Honeymoon झाला खराब 😮| Family Vlog | Komal Sawale
Переглядів 56 тис.14 годин тому
नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या vlog मध्ये बघा रोहिणी आणि रामाच्या Honeymoon झालंय खराब. आता तो का ते ह्या vlog मध्ये तुम्हाला कळेलच. तर हा vlog पूर्ण पाहा आणि कॉमेंट करून सांगा कसा वाटला आजचा daily vlog. धन्यवाद 🙏 Watch more - ua-cam.com/video/Nr0lWdndABc/v-deo.html ua-cam.com/video/QDAKWV5yoo4/v-deo.html ua-cam.com/video/ZylANm6jbPY/v-deo.html ua-cam.com/video/5ezi6vyW-I8/v-d...
नागपंचमी Special 😍| कानवे का करत नाही😮| Family Vlog | Komal Sawale
Переглядів 37 тис.16 годин тому
नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे नागपंचमी, आणि आज आम्ही मस्त नैवद्य केला आहे. पण कानवे केले नाहीत. का ते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेलच. आणि आजचा व्हिडिओ कोमल ने घेतला आहे आणि edit देखील तिनेच केला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद 🙏 Watch more - app.lehlah.club/post/43674 ua-cam.com/video/QDAKWV5yoo4/v-deo.html ua-cam.com/video/ZylANm6...
रोहिणी आली कोमलच्या माहेरी😍| आम्ही जाणार फिरायला 😧| Komal Sawale | Family Vlog
Переглядів 104 тис.19 годин тому
नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही आलो आहोत कोमलला सोडायला. रोहिणी पहिल्यांदाच आली आहे नगरला. आणि कोमलला तिच्या माहेरी म्हणजेच नगरला सोडून आम्ही जाणार आहोत फिरायला. तर तुम्हाला आजचा vlog कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद 🙏 Watch more - app.lehlah.club/post/43674 ua-cam.com/video/QDAKWV5yoo4/v-deo.html ua-cam.com/video/ZylANm6jbPY/v-deo.html ua-cam.com/video/5ezi6vyW-...
आजच करावे लागले रक्षाबंधन ❤️| Rakshabandhan Special | Family Vlog | Komal Sawale
Переглядів 72 тис.21 годину тому
नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही रक्षाबंधन चा कार्यक्रम केला. कोमल आणि रोहिणी दोघी पण जाणार आहेत कोमल क्या माहेरी. तर आजचा हा rakshabandhan special vlog कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद 🙏 Watch more - ua-cam.com/video/QDAKWV5yoo4/v-deo.html ua-cam.com/video/ZylANm6jbPY/v-deo.html ua-cam.com/video/MmiRTebykFg/v-deo.html ua-cam.com/video/5ezi6vyW-I8/v-deo.html ua-ca...
मामांना आणले घरी🤗| कोमलला सोडून जाणार सगळे फिरायला😁🫢| Family Vlog | Komal Sawale
Переглядів 50 тис.День тому
नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे? आज मामांना घरी आणले आहे. आणि त्यांना आता बर पन वाटत आहे. लवकरच कोमल जाणार आहे तिच्या माहेरी आणि आम्ही देखील जाणार आहोत बाहेर फिरायला. तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेलच की आम्ही कुठ जाणार आहे. तर हा vlog पूर्ण बघा आणि comment करून सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा daily vlog धन्यवाद 🙏 Watch more - ua-cam.com/video/ZylANm6jbPY/v-deo.html ua-cam.com/video...
रात्री दिडला कोण पाणी पुरी खाते😱| असाच नवरा पाहिजे होता❤️| Komal Sawale | Pregnancy Vlog
Переглядів 72 тис.День тому
नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे? आजचा vlog खूप वेगळा होणार आहे. कारण आज बघा कोमल ने मला रात्री काय करायला लावले आहे. 😱 आता बायकोचे लाड तर करावेच लागणार ना. तुम्हाला कसा वाटला आजचा vlog हे कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद 🙏 Watch more - ua-cam.com/video/ZylANm6jbPY/v-deo.html ua-cam.com/video/MmiRTebykFg/v-deo.html ua-cam.com/video/5ezi6vyW-I8/v-deo.html ua-cam.com/video/TCmsFPRyLas/v-d...
कोणाला जाता येईल रक्षणांधनसाठी माहेरी 🤔 | Family Vlog | Komal Om Sawale
Переглядів 51 тис.День тому
नमस्कार मित्रांनो!! कसे आहात तुम्ही सगळे?? आज आमच्या कडे रक्षाबंधन च्या दिवशी नक्की कोण कुठे जाणार या वरून चर्चा चालू आहे. तर सगळ्यांनाच जायचंय त्यांचा माहेरी. पण आता नक्की नियोजन करायचे कसे ते कळत नाहीये. तर हा daily vlog नक्की पहा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा vlog. धन्यवाद 🙏 Watch more - ua-cam.com/video/TCmsFPRyLas/v-deo.html ua-cam.com/video/4RM00M-naRs/v-deo.html ua-cam.co...
Operation करावे लागणार😭| परिस्थिती नाही आणि मामानं वर हे कसले संकट आले😭| Komal Sawale
Переглядів 58 тис.14 днів тому
नमस्कार मित्रांनो!! काल रात्री मामा अचानक घरी आले. आणि त्यांनी संगितले की असे झाले आहे. आम्ही लगेच हॉस्पिटल मध्ये गेलो. पण आता ऑपरेशन करावे लागणार आहे. आता नक्की काय झालंय ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये कळेलच. तर हा daily vlog नक्की पहा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा vlog. धन्यवाद 🙏 Watch more - ua-cam.com/video/TCmsFPRyLas/v-deo.html ua-cam.com/video/4RM00M-naRs/v-deo.html ua-cam....
सणवार आणि delivery येणार सोबत 😱| Delivery Date काय दिली 🫢| Komal Sawale
Переглядів 81 тис.14 днів тому
सणवार आणि delivery येणार सोबत 😱| Delivery Date काय दिली 🫢| Komal Sawale
आई, कोमल आणि रोहिनीच्या साड्यांचे कलेक्शन | येवढ्या जास्त साड्या😱| Family Vlog | Komal Sawale
Переглядів 85 тис.14 днів тому
आई, कोमल आणि रोहिनीच्या साड्यांचे कलेक्शन | येवढ्या जास्त साड्या😱| Family Vlog | Komal Sawale
नवविवाहित जोडपे जाणार Honeymoon ला🥰| कुठे जावे फिरायला | Family Vlog | Komal Sawale
Переглядів 67 тис.14 днів тому
नवविवाहित जोडपे जाणार Honeymoon ला🥰| कुठे जावे फिरायला | Family Vlog | Komal Sawale
राम आणि रोहिणी मध्ये लावले भांडण😡| ओमने का असे का केले🤦| Komal Sawale | Family Vlog
Переглядів 166 тис.14 днів тому
राम आणि रोहिणी मध्ये लावले भांडण😡| ओमने का असे का केले🤦| Komal Sawale | Family Vlog
माझा मित्र गेला Big Boss Marathi मध्ये😍| आमचा Favorite Contestant | Family Vlog | Komal Sawale
Переглядів 50 тис.14 днів тому
माझा मित्र गेला Big Boss Marathi मध्ये😍| आमचा Favorite Contestant | Family Vlog | Komal Sawale
आमचे झाले भांडण😡 | Baby Shower करणार नाही 😭| Komal Sawale
Переглядів 93 тис.21 день тому
आमचे झाले भांडण😡 | Baby Shower करणार नाही 😭| Komal Sawale
पैसे संपल्यामुळे आलो घरी 🫢| आईला 3 मुले पाहिजे होते 🧐| Komal Sawale | Family Vlog
Переглядів 67 тис.21 день тому
पैसे संपल्यामुळे आलो घरी 🫢| आईला 3 मुले पाहिजे होते 🧐| Komal Sawale | Family Vlog
गाणे वाजले की बाळ नाचते 😂🫢| आईला सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला😱| Komal Sawale Vlogs
Переглядів 46 тис.21 день тому
गाणे वाजले की बाळ नाचते 😂🫢| आईला सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला😱| Komal Sawale Vlogs
घरच्यांना लावले कामाला😮| काम आवरायच्या आधी का व्हिडिओ कडता? कोमल चिडली 😡| Komal Sawale
Переглядів 89 тис.21 день тому
घरच्यांना लावले कामाला😮| काम आवरायच्या आधी का व्हिडिओ कडता? कोमल चिडली 😡| Komal Sawale
आमंत्रण असूनही जात नाही😡| Family Vlog | Komal Sawale
Переглядів 63 тис.21 день тому
आमंत्रण असूनही जात नाही😡| Family Vlog | Komal Sawale
विजुभाऊ नक्की करतो काय😱| परी निघाली शाळेत😍| Family Vlog | Komal Sawale
Переглядів 72 тис.21 день тому
विजुभाऊ नक्की करतो काय😱| परी निघाली शाळेत😍| Family Vlog | Komal Sawale
कोमल आणि रोहिणीने केली Shopping 😱| Family Vlog | Komal Sawale
Переглядів 105 тис.21 день тому
कोमल आणि रोहिणीने केली Shopping 😱| Family Vlog | Komal Sawale
कोमलच्या डागांसाठी मिळाला रामबाण उपाय 😍| Family Vlog | Komal Sawale
Переглядів 21 тис.28 днів тому
कोमलच्या डागांसाठी मिळाला रामबाण उपाय 😍| Family Vlog | Komal Sawale
स्वयंपाकासाठी घेतला Perfect Kitchen Set😍 | Family Vlog | Komal Sawale
Переглядів 55 тис.28 днів тому
स्वयंपाकासाठी घेतला Perfect Kitchen Set😍 | Family Vlog | Komal Sawale
यात्रेत केली खूप Shopping पण आईचा पाय सुजला 😭| Family Vlog | Komal Sawale
Переглядів 35 тис.28 днів тому
यात्रेत केली खूप Shopping पण आईचा पाय सुजला 😭| Family Vlog | Komal Sawale
आज परीला खूप ओरडलो 😡| आमच्याकडे यात्रेला या 😍| Family Vlog | Komal Sawale
Переглядів 62 тис.Місяць тому
आज परीला खूप ओरडलो 😡| आमच्याकडे यात्रेला या 😍| Family Vlog | Komal Sawale
आजी पार्टीला आली नाही🥺| नवीन जोडपं आले नाष्ट्याला 😍| Family Vlog | Komal Sawale
Переглядів 63 тис.Місяць тому
आजी पार्टीला आली नाही🥺| नवीन जोडपं आले नाष्ट्याला 😍| Family Vlog | Komal Sawale